
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम आणि प्रविण दरेकर यांना निर्देश दिलेले आहेत असं आठवलेंनी सांगितले. ...

आंतरराष्ट्रीय :व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
Russia Ukraine War: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्यावरून रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढत आहे. ...

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, म्हणाला...
दहशतवादी हाफिज सईद नंतर लष्कर-ए-तैयबाचा कमांडर सैफुल्ला कसूरीचे चिथावणीखोर वक्तव्य ...

नागपूर :पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
Nagpur : माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी प्रभाग १७ मधून भाजपचे तिकीट न मिळाल्याने पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला व बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. यामुळे पक्षाच्या गोटातदेखील विविध चर्चांना उधाण आले आहे. ...

राष्ट्रीय :’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, तरुणीने दिली हादरवणारी माहिती
Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील एका तरुणीने तिच्या समाजात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाबाबत दिलेल्या धक्कादायक माहितीमुळे खळबळ उडाली आहे. माझे नातेवाईकच माझा २०० रुपयांना सौदा करू ग्राहकांच्या हवाली करायचे. ...

आंतरराष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
या कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे तिथे उपस्थित असणाऱ्या पाकिस्तानच्या काही नेत्यांनाही भेटले. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

मुंबई :"आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
Sanjay Raut News: उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नाहूर येथील 'मैत्री' या बंगल्याबाहेर एका कारवर 'आज रात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार', असा मजकूर लिहिण्यात आल्याने एकच खळबळ माजली. ...

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
"आम्ही राबलो, आम्ही झटलो, पण पदरी पडली फक्त हेटाळणी!" पालकमंत्री शिरसाटांच्या बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांचा रडकुंडीला येऊन ठिय्या. ...

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
या संपूर्ण प्रकारामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यातच पक्षाची मोठी नाचक्की होत असल्याचे चित्र दिसत आहे. ...

राष्ट्रीय :केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
केंद्र सरकारकडून ₹20,668 कोटींच्या दोन प्रकल्पांना मंजुरी! ...

महाराष्ट्र :रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
Manikrao Kokate News: सदनिका घोटाळ्या प्रकरणी झालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज रुग्णालयातून बाहेर येत जामिनासाठी न्यायालयात हजेरी लावली. ...
